नेर
तालुक्यातील शिरसगाव जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी NMMS स्कॉलरशिप मधे चमकदार कामगिरी केली आहे. एकूण प्रविष्ट पाच पैकी दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ईश्वरी संतोष गव्हाणे व कृष्णाली अमोल माहुरे ह्या दोन विद्यार्थिनींनी आपल्या व मार्गदर्शक शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने हे यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे सर्वाकडून कौतूक होत आहे..
आपल्या यशाचे श्रेय हे विद्यार्थी आपले आई -वडील मार्गदर्शक प्रगती देशकरी, मुअ. ऋषिकेश गोटे, राजेंद्र आसटकर, पुरुषोत्तम मंडलिक, प्रदीप चोपडे,वनिता महल्ले व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात.
No comments:
Post a Comment